तुम्ही भाजपच्या बाजूनेच का बोलता? कोल्हापुरात बी न्यूज चॅनेलवरचा संवाद-प्रतिवाद!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 853

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 Год назад +100

    आता मा. मोदींना नाही तर परत देशाला ते पंतप्रधान होणे जास्त आवश्यक आहे.

  • @sureshpingle4070
    @sureshpingle4070 Год назад +154

    भाऊ तोरसेकर तुम्हीं मोदी समर्थक आहेत आणि राहिले पाहिजे कारण मोदी आपले पंतप्रधान असणे ही काळजी गरज आहे. भाऊ तोरसेकर आपला अभिमान आहे.keep it up

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Год назад +5

      जय श्री राम 💐🙏

    • @RaghunathLatkar-v6f
      @RaghunathLatkar-v6f 4 месяца назад +2

      In given scenario where the world is placed especially on the background of Bangaladesh , Modiji is inevitable as a P M of India , I can not imagine India without Modiji as PM , Bhau Torsekar and Suryavanshi both have highlighted in right direction , their views have multidimensionality .

  • @sudhirbhuran9249
    @sudhirbhuran9249 Год назад +74

    जय श्रीराम 🙏🙏
    गर्व से कहो हम हिंदू है 👍👍

  • @dipakdande213
    @dipakdande213 Год назад +61

    काँग्रेस पाहिजे म्हणजे जगो जागी छान बॉम् स्पोट होईल निरपराध मरतील एक नंबर मुख्यमंत्री ठाकरे घरी पासून जगातील एक नंबर मुख्यमंत्री काय विनोद आहे.

  • @sadanand.c.mahamuni
    @sadanand.c.mahamuni Год назад +125

    मला जास्त कळत नाही परंतु कोरोणा कालावधी पासुन श्री भाऊतोरसेकर काका यांचे मला पटते त्यांची पत्रकारी,,,सत्य जनजागृती,,,ते जनतेचा डोळ्यात सत्याचे अंजन घालतात ,,,श्री सुर्यवंशी साहेब आपण हा वारसा पुढे चालवा ,,,,तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी पाहतो,,,आपणास हार्दिक शुभेच्छा,,,,, अभिनंदन

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Год назад

      जय श्री राम 💐🌹🙏

    • @chaitanyamahadik9123
      @chaitanyamahadik9123 Год назад +5

      बरोबर आहे....दलाली चालू राहिलीच पाहिजे....😂

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 Год назад

      ​@@chaitanyamahadik9123sahi karan bhadva loka chi bhadvagiri bandh zali😂

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Год назад +1

      ​@@chaitanyamahadik9123 भाजपाची 😂

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 4 месяца назад +1

      @chaitanyamahadik9123 सकाळ आणि लोकमत कुणाच्या मालकीची आहेत?

  • @nandkishorsaraf5253
    @nandkishorsaraf5253 2 месяца назад +4

    वा वा श्री भाऊसाहेब. आपल्या सारखे इतर पत्रकार वागले तर परिणाम खूप वेगळे दिसतील. आपली बाजू मांडून इतरांची बोलती बंद केली. खूप अभिनंदन व शुभेच्छा🎉

  • @vinodbhosle5618
    @vinodbhosle5618 Год назад +15

    सर्व सामान्यांच्या हृदयात जाऊन असे काही विश्लेषण करतात की त्याला तोड नाही.
    देशाला पुढे आणण्यासाठी आणखीन असेच पत्रकार तयार झाले पाहिजेत. प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा सोक्ष मोक्ष करता,पटवून देता. कसे तरबेज व्हावे,प्रयत्नशील असावे सकारात्मक विचारधारा पाहिजे. तरच यश प्राप्त होईल. या बारीक सारीक गोष्टी शिकायला मिळाल्या. धन्यवाद भाऊ साहेब आणि तुमच्या चेले सूर्यवंशी सर.
    तुमच्या पत्रकरिकातेला मनपूर्वक शुभेच्छा🎉🎉🎉❤❤❤

  • @BTSArmy-lp2rc
    @BTSArmy-lp2rc Год назад +18

    ह्यांना भाजप तुम्हाला पैसे देतो का हेच ऐकायचं होत. त्यांना तुम्ही चांगली चपराक दिली. कशाला ह्यांना enterten करता. सगळ्यांना उत्तर देणं गरज नसते. भाऊ आणि सुर्यवंशी सर तुम्ही चांगल काम करता आहात.

  • @maratha465
    @maratha465 Год назад +130

    काँग्रेस आणि डाव्यांच्या बाजूने बोलायला चिनी मीडिया आहेच ! त्यामुळे भाऊ असो किंवा सूर्यवंशी हे राष्ट्रवादाच्या बाजूने बोलत असेल तर त्यांचे स्वागतच झाले पाहिजे !

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Год назад +4

      Pota pantache vishay Manda mhanav panchat vishay fakt bindok tayar karayche

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Год назад +2

      Hya asalya sandas chap patrakarana kon zauan vicharat nasato aand bhakt sodun baher ya yanchya duniyetun

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Год назад +1

      राधे कृष्ण 💐💐🙏

    • @brs5767
      @brs5767 Год назад +2

      @maratha465=
      एकदम बरोबर आहे.

    • @dhanashreeupalekar4519
      @dhanashreeupalekar4519 Год назад +3

      ​@@tanajijadhav5673तू इथं काय करतोय रे मोकळ्यात.तू बघ न पोटापाण्याचं.आम्ही मोकळे आहोत आम्ही बघणार.तू कशाला तुझा मौल्यवान वेळ वाया घालवतोस

  • @nandinighoting1899
    @nandinighoting1899 Год назад +49

    भाऊचा अफाट अभ्यास आहे. विषयाला धरून विवेचन करतात उगाच पल्हाळ बोलत नाहीत. भाऊनी ज्योतिष वर्तवले ते खरं होते. भाऊंना ऐकत रहावे इतकं विलक्षण असतं. तुम्हा सर्वांना नमस्कार आणि आभार असेच आमचे ज्ञान वाढवत रहा. 🌹🙏

  • @laxmanbhokare1200
    @laxmanbhokare1200 10 месяцев назад +27

    सत्याला धरूण चालणारा पत्रकार भाऊ तोरसेकर जय श्रीराम

  • @doctor1966
    @doctor1966 Год назад +64

    भाऊना कोणीही तोंड देऊ शकत नाही. तेवढे त्यांना ज्ञान आहे.

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Год назад +2

      मग काॅमेटबाॅक्स बंद का करुन बसलाय्...
      उघड

    • @ankushgawai8179
      @ankushgawai8179 3 месяца назад

      बरोबर​@@ASGXYZ

    • @mayureshkokil785
      @mayureshkokil785 Месяц назад

      ​@@ASGXYZकुत्री भुंकू नयेत म्हणून...

    • @SAB-hi3mf
      @SAB-hi3mf 17 дней назад +1

      त्यांना आता प्रतिवाद करत बसायचा नाही.

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary8150 4 месяца назад +2

    भाऊ तोरसेकर & ,प्रभाकर , I Love You . ❤❤❤❤❤

  • @vasantraomohite1113
    @vasantraomohite1113 Год назад +46

    यासाररवी चर्चा वरचेवर सतत चालू केल्या तर समाज मनावर राजकारण समजण्यास चांगला परिणाम होईल. आज केलेल्या चर्चेबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.

  • @Chintamoney134
    @Chintamoney134 Год назад +19

    भाऊ आणि सुर्यवंशी दुजाभाव करत नाही..... सत्य असेल तेव्हा काकाचे आणि राज ठाकरे साहेबांचे कौतुक करतांना आम्ही ऐकले आहे 🙏🌹

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 Год назад +140

    हिंदू धर्म वाचवायचा असेल आणि हिंदू धर्म बद्दल गर्व असेल तर हिंदूत्ववादी भगवाधारी सरकारच आणलंच पाहिजे.🚩🔱🚩🔱🚩

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Год назад +5

      हर हर महादेव 💐🌹🙏🙏

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 Год назад +5

      ​​@@parasnathyadav3869🙏
      🔱हर हर🚩महादेव🚩🔱

    • @sampatraobhawar8531
      @sampatraobhawar8531 Год назад +3

      बरोबर आहे

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 Год назад +2

      Sir, Pan kahi papi ani deshdrohi hindunna te chalat nahi tyanna faqt congress sarkarach mahtvache vatate.tyanchya pudhe kitihi bolale ki congress deshasathi ghatak ahe.tar te aamchya sarkhyanna andhbhakt boltaat.

  • @amitmanave33
    @amitmanave33 3 месяца назад +6

    जनसामान्य हिंदू जनाला जो कोणीही मार्गदर्शन करेल .. त्यांच स्वागत.
    आणि भगवंताचे आभार..
    देश धर्मा साठी .. जनजागरणाचे काम आपण करत आहात.
    देव आपणास दिर्घ आयुष्य मिळावं ...
    हिच ईश्वर चरनणी प्रार्थना...

  • @SUKHOI30MKIINDIA
    @SUKHOI30MKIINDIA 2 месяца назад +2

    भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी आणि सुर्यवंशी यांनी आपल्या हिंदु लोकांसाठी जे काही केले आहे त्याची गणना असामान्य अशी होतेय.

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 Год назад +33

    हे जोशी साहेब आहेत, ते प्रश्न विचारताना गोंधळलेले भासत होते.. भाऊंच सडेतोड उत्तर. प्रभाकरजीनी मात्र शांत चित्ताने उत्तर दिले.
    🙏🙏👌👌👍👍👍

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Год назад +3

      खोके घ्या पण जातीय सलोखा ठेवून पत्रकारिता असावी प्रवक्ते पणा नसावा विरोधाकाच काही तरी बरोबर आसेल की नाही

    • @chaitanyamahadik9123
      @chaitanyamahadik9123 Год назад +3

      ​@@dnyaneshwarganjale139पण हे andhbgakana कळत नाही आहे हेच तर दुर्दैव आहे

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Год назад +2

      Je Kam BJP shindela jamena te bjpla vatatay hi Don potbhari kutri kartil fakt bhunkay thevalit paise deuan vichar shunya zat sadetod bindok

  • @maratha465
    @maratha465 Год назад +222

    प्रत्येक हिंदूने भाजपाला मतदान करणे अत्यावश्यक आहे ! कारण सलग 20 वर्षे काँग्रेस सत्तेवर राहिला तर देशाचे इस्लामीकरणं अटळ आहे !

    • @milindkumarjawalgekar5641
      @milindkumarjawalgekar5641 Год назад +12

      सहमत

    • @KDMH04
      @KDMH04 Год назад +1

      Actually fact is Modi ji is more appeasement lover than congress. He is more harmful than congress.

    • @rajeshbhat9849
      @rajeshbhat9849 Год назад

      ​@@milindkumarjawalgekar56419:52 😊😊😊😊😊

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Год назад +9

      Mag te aajparyant ka nahi zale mate Ashi bhik magun milat nahit modichi vikaskame sang ani hindu samrtha ahe swatacha hindutva sambhalay tyasathi phutakal bjpchi garaj na hoti narahil gando hindu bjpne Tula ajun hindutvachi vyakhya shikavali nasel fakt shivarayanchya dp theuan kon mavala hot nasato ani hindupan shivaray vacha jara ani bavlat gairasamaj dur kar

    • @maratha465
      @maratha465 Год назад +1

      ​@@tanajijadhav5673
      नाव फक्त तानाजी वृत्ती सूर्याजी पिसाळाची

  • @sanjaypande5380
    @sanjaypande5380 Год назад +46

    या कार्यक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन ❤

  • @magnnaenterprise3470
    @magnnaenterprise3470 Год назад +12

    अप्रतिम सुसंवाद साधून सर्व सामान्याना भाऊ व प्रभाकरांबद्दल अतिशय सहजतेने दोघाना अजुन सर्व सामान्यांच्यात आणलेत.आपले मनापासून अभिनंदन.

  • @sachinkundap6419
    @sachinkundap6419 Год назад +42

    आपल्या दोघांचे हा आणि शरद पोंक्षे यांच्याबरोबरचा, असे दोन्ही कार्यक्रम पाहीले. आवडले.
    प्रभाकरजी, एक नम्र विनंती, आपल्यासह भाऊंनादेखील.
    ज्याप्रमाणे भाऊंनी comments बंद ठेवल्यात त्याप्रमाणे आपण दोघांनी अशा मुलाखती टाळाव्यात.
    "अतिपरिचयातवज्ञा" आशी परिस्थिती येण्याआगोदर थांबलेलं बरं!
    आपल्या दोघांचं विश्लेषण असेच छानपैकी चालू द्यात.
    -- सचिन कुंदप
    घाना, प. आफ्रिका

    • @not0016
      @not0016 Год назад +1

      खर आहे. अशा मुलाखती शक्यतो टाळाव्या कारण प्रश्न विचारणारा तुम्हाला अडचणीत आणि शकतो. त्यामुळे सावध रहा.

    • @sharadpatil8384
      @sharadpatil8384 Год назад +4

      घाबरू नका साहेब भाऊ आणि प्रभाकरजी मुलाकात घेणार्याची तत फफ करून ताकतील
      पन असो तरीही तुम्ही चांगली सुचना सूचवली आपले धन्यवाद🙏

    • @revatikasar6928
      @revatikasar6928 Год назад +4

      Hyacha upyog janateche Dole ughadnyat hoil. Purvichya kahi goshti Navin pidhila kaltat.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Год назад

      ​@@revatikasar6928बरोबर.

  • @BhagyashreeShelar-h9v
    @BhagyashreeShelar-h9v 3 месяца назад +2

    सोना मातीतून चाळून गाळून काढा व लागतं तसेच भाऊंचे विचार आहेत त्यांचे विचार आत्ता शेवटला रंगा रूपाला आले आहेत ते लोकांनी जाणून घ्यावे अजून पर्यंत भाऊ तोरसेकर लोकांना माहीत नव्हते पण त्यांचे विचार किती महान आहेत ते समजून घ्यावे भावना साष्टांग नमस्कार

  • @rajubandre6148
    @rajubandre6148 Год назад +4

    भाऊ तुरसेकर यांचे विश्लेषण खरोखर डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे, हिंदू धर्मासाठी त्यांच्यासारखा दुसरा पत्रकार माहीत नाही

  • @krishnagendle7451
    @krishnagendle7451 Месяц назад +3

    भाऊची समजून सांगण्याची पद्धत एकदम खूप उत्तम आहे भाऊ जर प्राथमिक शाळेत शिक्षक जर असते ना सर्व विद्यार्थी 100% हुशार आणि उत्तम घडले असते

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z Год назад +95

    हो आम्ही भाजप चे भक्त आहोत 🚩

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Год назад +5

      Congress ni hindu hitach kaam karu de, amhi tyach bhakta pan banu

    • @ShreeSwamiSamarth-u9z
      @ShreeSwamiSamarth-u9z Год назад +4

      ​@@ashwinis1562कस शक्य आहे 😄

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Год назад +8

      @@ShreeSwamiSamarth-u9z kale engraj ani mughal mhanje congress .

    • @not0016
      @not0016 Год назад

      राहुल गांधी सारख्या मूर्ख माणसाचे भक्त होण्या पेक्षा मोदी सारख्या देशभक्त, बुद्धिमान, निरपेक्ष, हिंदू धर्म प्रेमी, सन्यासी योग्यच भक्त होणें कधीही चागलं. ज्या देशद्रोह्यांना राहुल गांधी ची भक्ती करायचो असेल त्यांनी त्याच्या पायाचे तीर्थ प्यावे. आमची काहीच हरकत नाही.
      मोदीजी जिंदाबाद, हिंदुस्तान झिंदाबाद. गर्व से कहो हां हम मोदी भक्त है. अरे हम क्या आज पाकिस्तान की जनता भी बोल रही है के मोदी जैसा PM हमारे देश मे पैदा होता तो आज हमारी ये हालत नही होती.

    • @not0016
      @not0016 Год назад

      Correct.

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Год назад +32

    श्री. सुर्यवंशी साहेब आणि माननीय श्री आमचे लाडके भाऊ तोरसेकर यांचे हाद्रिक अभिनंदन 🙏🌹आपल्या दोघांना एकाच मंचावर पाहून खुप आनंद झाले. हिंदू धर्माचे एकनिष्ठ खरे प्रेम करणारे चालना देणारे आमचे योध्ये.

    • @sachinkundap6419
      @sachinkundap6419 Год назад +2

      हार्दीक

    • @chaitanyamahadik9123
      @chaitanyamahadik9123 Год назад

      Deshache vatole zale tri चालेल पण. Bjp chi ch chatnar 😂

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Год назад +2

      Dalal ahet te udya congres chi satta Ali ki tikade gonda gholanarya avaladi hya tumachi vaicharik sunta kartil patrakarane sarkarla prashna vicharayche asatat virodhakana nahi ani kuthale potapanyache prashna mandalet ani je Kam BJP shindela jamal nahi tyasathi hi Don lutbhari kutri bhunkay thevalit

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Год назад +2

      जय श्री राम 💐🌹🙏🙏

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад +1

      अरे अंध भक्त हार्दिक😂😂😂😂
      आणि तू ज्याची नाव घेतली ते तर BJP चे पाळीव दलाल आहेत. BJP ने यू यू केलं तर लगेच उध्दव ठाकरे यांच्या वर भुंकायला सुरुवात.😂😂😂😂

  • @satishkulkarni9163
    @satishkulkarni9163 3 месяца назад +2

    फारच छान मुलाखत घेतली. या दोन्ही लोकांना जनतेच्या प्रश्नाबाबत बोलते केले.

  • @sanjayjoshi237
    @sanjayjoshi237 Год назад +59

    भाऊ हे ज्ञान ऋषी आहेत त्यांच्या बुध्दी मततेला साष्टांग नमस्कार

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k Год назад

      कर्नाटक निवडणुकीवेळचे भाऊंचे व्हिडिओ बघा. सगळ्या सर्व्हेनी सांगितलं होत की काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार. तोरसेकर मात्र ते सगळे कसे मूर्ख आहेत आणि त्यांना कसं परिस्थितीचं काहीही आकलन करता येत नाही हे सांगत म्हणाले होते कि कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि भाजप आणि काँग्रेसला जवळजवळ सारख्या जागा मिळतील. प्रत्यक्षात काँग्रेसला स्पष्ट बहुमत तर मिळालंच पण भाजप पेक्षा दुप्पटीहून जास्त जागा मिळाल्या....ज्ञान ऋषींचं भाकीत नुसतं चुकलंच नाही तर पार उलटंपालट झालं 😂😂

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      BJP चां पाळीव दलाल आहे भाऊ😂😂😂😂

    • @madhukarnalavade6458
      @madhukarnalavade6458 4 месяца назад

      हा पगारी पत्रकार आहे

  • @vitthalraut8509
    @vitthalraut8509 Месяц назад +2

    आम्ही निष्ठावंत तुमचेच आहेत आणि ‌ राहानार

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 Год назад +15

    दोघांनी विशेषतः भाऊंनी प्रश्नाकर्त्यांच्या (joshinchya ) प्रश्नांना सडेतोड आणि समर्पक उत्तरे दिली आहेत. त्यातून वास्तव समजून येते.

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 Год назад +28

    माननीय श्री भाऊ तोरसेकर आणि प्रभाकर दादा सुशील कुलकर्णी सर उमरीकर सर जी धन्यवाद 🙏🙏👍👍 या सर्वांचेच रोज दिवस भर आवडीने कार्यक्रम पहात असतो

  • @adnyat
    @adnyat Год назад +9

    मुलाखतकार खूपच चांगला आहे. व्यवस्थित ओळख करून दिली, नेटके प्रश्न विचारले, नियंत्रण स्वतःकडे ठेवलं आणि बरोब्बर एक तासात मुलाखत संपली... 👍
    १०० पैकी १०० गुण 👌

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 3 месяца назад +2

    खूप छान संवाद मी.रोज.दोघांना.ऐकत.असते

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 2 месяца назад +4

    फक्त हिंदुराष्ट्राला मानणारे आमचे नेते

  • @VishnudasDixit-kz1tq
    @VishnudasDixit-kz1tq 2 месяца назад +2

    भाऊ तुमच्या बुद्धिमत्तेला सलाम

  • @hareshpanchal364
    @hareshpanchal364 Год назад +7

    नमस्कार,
    भाऊ खरोखरच वाखाणण्याजोगी अनुभवी पत्रकार त्यांचे विचार ऐकण्यासाठी दोन्ही कान एक होतात.मन स्थिर होत. भाऊ आणि सुर्यवंशी यांना धन्यवाद!

  • @dhondupalav795
    @dhondupalav795 Месяц назад +2

    😂भाऊ तोरसेकर तुमचे विश्लेषण मनाला पटणारे आहे.अभिनंदन

  • @prashantkate5233
    @prashantkate5233 4 месяца назад +2

    एकदम सुंदर विचार मनाला भेदून गेले ❤

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 Год назад +44

    प्रश्न कर्त्या चे खोचक कम कुजकट बाऊन्सर भाऊंनी थेट स्टेडियम बाहेर भिरकटवून दिले. 2014 ला असाच प्रयोग मोदींनी खांडेकर यांच्यावर केला होता...

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k Год назад +2

      भाऊंचा त्रिफळा कर्नाटक निवडणुकीतच उडालेला आहे

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Год назад +6

      मला वाटत विचारलेले प्रश्न हे खोचक होते पण कुजकट नव्हते

    • @rameshpotdar6889
      @rameshpotdar6889 Год назад +6

      चारूदत्त यानी भाऊना बोलतं करण्यासाठी प्रश्न विचारले यात गैर नाही. ..भाऊ हे भाऊच आहेत, ते सर्वांना उचलून फेकू शकतात......

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 Год назад +1

      ​@@user-ku4gk7hn2kata zamal gota favda ani vakda la lagla

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k Год назад

      @@dineshjoshi3809 फावडा आणि वाकडा गेले भो*ड्यात. मला का सांगतोय??😆

  • @smitasawant4372
    @smitasawant4372 Год назад +33

    भाऊ आणि तुम्ही छान काम करत आहात

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Год назад +1

    ❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * संवाद प्रतिसाद कार्यक्रमाचं * प्रश्नोंत्तरींतून * तिघांचांहीं * हार्दिक धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारतं हिंदुस्थानी मातापिताम् महापुरुषं लोकमान्यं जनता जनार्दनम् संतं वैज्ञानिकं न्यायालयं🙌🙌🙌🙌🙌 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshambokar9847
    @ganeshambokar9847 2 месяца назад +2

    भाऊ जागरूकता सांगतात हे योग्य आहे सर्व हिंदू नी ऐकल पाहिजे.

  • @dilipchopadekar5787
    @dilipchopadekar5787 Год назад +2

    खुप छान विश्लेषण सलामभाऊ सलाम डी जी

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 Год назад +91

    त्यांनी "बरोबर घेतलं" आणि यांनी " फोडल्ं ".. 😂😂😂
    Bhau at his best 👍👍🙏

    • @vikasbhise9091
      @vikasbhise9091 Год назад

      इस्लामी जमात पार्टी (भाजपा ),रसूल सेंडा संघ (आरएसएस ) आणि जुमलेंद्र मियाँनदास गजनी चे जिहादी मोहम्मद भाऊ याच्यात पत्रकार संदीप देव यांना मुलाखत देण्याची हिम्मत आहे का विचारा भाऊ.

    • @pspol3273
      @pspol3273 Год назад +5

      अगदी बरोबर बोललात.. सूर्यवंशी आणि कुलकर्णी चे गुलू गुलु प्रश्न ऐकून पब्लिक पण कंटाळली आता.. यांना वाटते खूप मोठा प्रतिसाद मिळतो.. पण लोकं भाऊंना भेटायला येतात..

    • @MARTANDHARSHE
      @MARTANDHARSHE Год назад +2

      9

    • @UdayKadam-xj4rb
      @UdayKadam-xj4rb Год назад

      ​@@pspol3273😮😮😮😮😮

    • @ravindrachaudhari3864
      @ravindrachaudhari3864 Год назад

      ​@@pspol327311¹

  • @suhasbhade408
    @suhasbhade408 Год назад +7

    प्रभाकर जि क्या बात है तुम्ही भाउना आणून
    फार मजा आली सारखे भाऊंचे कार्यक्रमाचे नियोजन करा तसेच मि तुमचित्र Digi 9' pratipaksha analyser नियमित बघतो
    Keep it up

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 Год назад +56

    भाजपला .मतदान करणे आवश्यक आहे, नाहीतर मुसलीम राष्ट्र बनेल.

    • @darshanapatil6736
      @darshanapatil6736 Год назад +2

      Shivsena uddhav Balasaheb thakyre 🔥🔥🔥🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @amoljagdhane8978
      @amoljagdhane8978 Год назад +3

      हिंदू नाही मुस्लिम नाही. आम्ही भारतीय आहोत .भारत माता की जय

    • @satampady675
      @satampady675 Год назад

      मुर्खा सारखं बडबडू नकोस. असं काहीही होणार नाही.खाजप च बेगडी हिंदुत्व आहे.
      खाजप हटाओ देश बचाओ.

  • @rajes6392
    @rajes6392 Год назад +32

    Congress UPA सरकार आसताना 1.5 लाख कोटी च oil bond कर्जे घेऊन जनतेला पेट्रोल डिज़ेल स्वस्त दिले. ते कर्ज आज सुधा मोदी सरकारला व्याजसह परत करावे लागत आहे. कृपया UPA Oil bonds search करा.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Год назад +3

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 Год назад +1

      😮 Didn’t know this !!!!

    • @rajes6392
      @rajes6392 Год назад

      @@sandhyakapadi4112 main stream media don't tell us all these things. They are busy in spreading fake news against modi Sarkar.

    • @vishwasjadhav228
      @vishwasjadhav228 Год назад

      U R right bhou

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Год назад

      Very true😮😢

  • @dilipsahasrabudhe2427
    @dilipsahasrabudhe2427 2 месяца назад +1

    सत्य सादर केल पाहिजे

  • @ujwalakulkarni3638
    @ujwalakulkarni3638 Год назад +9

    प्रभाकरभाऊ एकदम dashing , Confident दिसताय . 👍👍

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 Год назад +90

    प्रत्यक हिन्दुने भाजपला मतदान करावे. नाहीतर मुसलीम राष्ट्र बनेल.

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      ६० वर्ष कांग्रेस होती तेंव्हा नाही झालं मुस्लिम राष्ट्र पणं BJP ला मतदान केलं तर नक्की होणार मुस्लिम राष्ट्र कारण मोदी गोल टोपी घालून मस्जिद पडायला जातो. RSS मोहन भागवत मस्जिद मध्ये जातात
      मोदी हटवा देश वाचवा

    • @satampady675
      @satampady675 Год назад

      मुरखा च्या नंदनवनात फिरतोयस

  • @ganeshpatil6020
    @ganeshpatil6020 Год назад +1

    मुलाखत घेणाऱ्यांना पहिल्यांदाच पाहिलं. उत्तम प्रश्न विचारले. टॉपच्या मुलाखतकार पेक्षा comfidant वाटले एकदम. उत्तरे ही तितकीच तगडी होती.

  • @IndicTalks247
    @IndicTalks247 3 месяца назад +1

    ना डावा ना उजवा ना न्यट्रल, पत्रकार हा अंतिम सत्याबरोबर असला पाहिजे, व हेच अंतिम सत्य शोधने हे पत्रकाराचे काम असले पाहिजे, भाऊ असेच काम करत आहेत 🎉

  • @Megha1234dixit
    @Megha1234dixit 2 месяца назад +1

    अगदी बरोबर बोले भाऊ आवक वाढली

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 Год назад +16

    कुलकर्णी साहेब हे छान बोलतात त्यांना पण घेत जा

  • @vishwanath9978
    @vishwanath9978 Год назад +5

    लोकशाहीचा मजबुत चौथा स्तंभ म्हणजे पञकार भाऊ चोरसेकरजी व प्रभाकर सुर्यवंशी यांचे सारखे लोक ,यु टुबर ❤❤❤❤❤

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d Год назад +17

    प्रभाकर दादा राम राम...
    आम्ही हि मुलाखत दुसऱ्यांदा ऐकतोय. अगदी आनंददायक🍻.... छान प्रश्नोत्तरे झाली. 😅

  • @janardanparab184
    @janardanparab184 Год назад +5

    भाऊ तोरसेकर व सुर्यवंशी यांचे खुपखुप आभार
    एक नंबर पञकार युब माध्यम एकदम बरोबर

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 Год назад +3

    भाऊ तोरसेकर आणि प्रभाकर सुर्यवंशी आपले अभिनंदन आपल्या मुळे आम्हाला राजकीय विश्लेषण कळतात.

  • @mahendrajunnare1510
    @mahendrajunnare1510 3 месяца назад +2

    लई भारी 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vv-kh3wr
    @vv-kh3wr 4 месяца назад +1

    भाऊ तोरसेकर व सुर्यवंशी सर यांनी समाज जागृती करणारे प्रबोधन करतात यांचे अभिनंदन

  • @madhum7100
    @madhum7100 Год назад +2

    गेल्या आठ वर्षात पत्रकारिता किती खालच्या थराला गेलेय हे लोकांना चांगले समजले आहे. कोणीही कितीही आटापिटा केला तरी 2024 ला बीजेपी ला नारळ नक्की!

  • @darshakchavarkar120
    @darshakchavarkar120 Год назад +93

    कारण ते देशहितासाठी बोलतात म्हणून भाजप घ्या बाजूने बोलतात असे वाटते भाजप विरुद्ध बोलणारे देशद्रोही सारखी भाषा बोलतात असे वाटते

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Год назад +1

      Saheb phon pay nambar ahet upalabdha tyanche etake bhabade banu naka bhadavegiri chalu ahe fakt je Kam shinde bjpla jamena te karnyasathi hi Don kutri palali ahet vastav sodun kahi bolatat bhikarchot patrakar

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k Год назад

      आणि आज भाजपविरुद्ध बोलणारे देशद्रोही उद्या भाजपात सामील झाले की तेच देशद्रोही देशप्रेमी वाटू लागतात. बरोबर ना? 😅

    • @santoshkhedekar5366
      @santoshkhedekar5366 Год назад +4

      Bjp leader je wrong action kartat tyaveli ka na video banvat

    • @mohan1795
      @mohan1795 Год назад +8

      बरोबर च आहे.
      बीजेपी हा एकमेव राष्ट्रवादी व हिंदुत्ववादी पक्ष आहे. 🙏🇮🇳🚩

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Год назад +2

      @@mohan1795 hindutva mhanaje Kay te sang nahitar tu binbapacha

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic Год назад +5

    खूप छान सडेतोड उत्तरे दिली भाऊंनी आणि प्रभाकर जी नी 👏👏👏👌👌

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 Год назад +8

    युट्युबचं यश हे आहे की सर्व प्रेक्षकांना व्यक्त होता येतं.जर चुकीचे सांगितले गेले तर लगेच त्याची जाणीव करून दिली जाते. इतर माध्यमांद्वारे व्यक्त होता येत नाही त्यामुळे ते आपला अजेंडा चालवत राहतात

  • @RajaramNarwekar-qs5vc
    @RajaramNarwekar-qs5vc 3 месяца назад +2

    चारुदत्त जोशी saheb आभार चांगली मुलाखत घेतली ani दाखवली

  • @geetapatil7766
    @geetapatil7766 Год назад +1

    मी किचन मध्ये काम करत असताना तुम्हा दोघांचे विश्लेषण ऐकत असते. त्यातून राजकारणाची योग्य दिशा सापडली आहे.

  • @a.s.617
    @a.s.617 Год назад +29

    औरंगजेब आणि टीपू सुलतानचा उदोउदो करणार्यात वाढ कशी झाली गेल्या चाळीस,पन्नास वर्षांत तर कोणातही हिंमत नव्हती.त्या बद्दल हा एक प्रश्न विचारला गेला पाहिजे.

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Год назад +1

      Tyacha uttar sarakarane dyayacha asate BJP sattevar asalyavarcha asa ka hot, fakt nivad nuka jinkanyasathi

    • @dhananjayawagh55
      @dhananjayawagh55 Год назад

      Kunala?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Год назад +4

      ​@@tanajijadhav5673फक्त निवडणूका जिंकल्या नाहीत आजच्या पाकिस्तान सारखी परिस्थिती भारतात येऊ दिली नाही 300/-रु किलो आटा 2000/- रु.गॅस इत्यादी पाकिस्तान पेक्षा भारतातील जनता आजघडीला निश्चित सुखी आहे.

    • @Jay-8252
      @Jay-8252 Год назад +2

      ​@@swapnapandit478yanla tevdi samaj kote baherchya desha mdhe aplya desha kde bagnya cha lokan cha drushtikon change jalay Ani apan ith lagloy divchayla ....yanla gas electricity kami havay mnje gas 150 rs la pahije Ani petrol 50 rs ltr pahije Congress chya kalat pn tevdach hota na ... inflation gel khaddyat fakt sagla swasta pahije Ani gheun ja deshala 20 yrs mge Ani maga mg bhika Pakistan Bangladesh sarkh

    • @KARADKAR-MH-50
      @KARADKAR-MH-50 Год назад +1

      ​@@tanajijadhav5673तु स्वतःला खुप शहाणा समजतोस जेव्हडी लायकी तेवढच बोल

  • @ravindravaykole875
    @ravindravaykole875 Год назад +9

    Prabhakar Suryawanshi, sushil kulkarni Ghanghor and positive thinking is very good for Our Hindustan

  • @virendramural6587
    @virendramural6587 2 месяца назад +1

    मा.भाऊ, मा. प्रभाकरजी, मा. सुशीलजी आपण आपल्या विचारांनी प्रभावित केले आहे.

  • @KARADKAR-MH-50
    @KARADKAR-MH-50 Год назад +18

    जो पक्ष हिंदूंचा मागे ठाम पणे उभा राहील त्या पक्षाला मतदान 🚩🚩🚩

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Год назад

      Are Bala 60 varsh hindu congresachya bajune hota sampale Kay hindu mag ani modine kiti hinduncha bhal Kel tyapeksha shivaray vacha shahana hindu hoshil ani BJP RSS cha eikun gando hindu banun rahashil

    • @KARADKAR-MH-50
      @KARADKAR-MH-50 Год назад

      @@tanajijadhav5673 तुला काय काँग्रेस का उद्धव चा पुळका येतो आत्ताच लिहून ठेव bjp घासून नाय ठासून येणार 🚩

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Год назад

      @@KARADKAR-MH-50 mi adhi khup maval bhasha vaparali Mazi bhasha lay jahal ahe ani mi kadavat shivasainik ahe tuzyasarkhe rojache 70/80 gando hindu nipatavato thodakyat hindu dharmacha sansthapak kon ani hindutva mhanaje kay sang nahitar Tula hindune kadala nahi ani hinduncha astitva BJP RSS var nahi landya hindu 5000 varsha zali hindu swata samarth ahe lavadyachi khabar nahi Tula ani shetachi berij karat bas tucha nahi kuthalhi bindok pude ubhe kar mazya tyasathi bolato vachan thev parat riplay Karu shakat nahis khatri ahe mala

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Год назад

      @@KARADKAR-MH-50 ani lavada ghe Modi yenyasathi fakt Don cha kame sang modichi sarv samanya manasacha jivan susahya karanyasathichi chal pal pitmagya

  • @VijayNandodkar
    @VijayNandodkar Год назад +3

    भाऊ तोरसेकर आणि सूर्यवंशी साहेबांनी सर्व गोष्टी वर छान विस्लेषण केले... धन्यवाद 👍👍👌👌🙏🙏

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 Год назад +95

    भाजपला मतदान करणे आवश्यक आहे. नाहीतर मुसलीम राष्ट्र बनेल.

    • @Jay-8252
      @Jay-8252 Год назад +2

      Ho 🚩🚩

    • @santoshkhedekar5366
      @santoshkhedekar5366 Год назад

      Wrong, BJP is cheater party.

    • @santoshkhedekar5366
      @santoshkhedekar5366 Год назад +2

      You are modi bhakta.

    • @bharatiya804
      @bharatiya804 Год назад +4

      ​@@santoshkhedekar5366 हो आहोत आणि त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे

    • @madhavtange751
      @madhavtange751 Год назад +4

      @@santoshkhedekar5366 ahot soniya vadapav sainik nakot fakat nivdunkipurta wapar

  • @KishorKoyande
    @KishorKoyande Месяц назад +2

    सर्वांग सुंदर मुलाखत शिक्षण्यासारक भरपूर मदत झाली धन्यवाद

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 Год назад +7

    खुप छान झाला संवाद 👌👌👍👍

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 Год назад +15

    भाऊ आम्ही तुमचे फार फार आभारी आहोत, जिओ हजारों साल...🎉🎉🎉

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 Год назад +5

    नमस्कार भाऊ आणि प्रभाकरजी🙏
    डिजिटल मिडियाचे या दोन दिग्गजाना प्रश्न करु शकेल आणि त्याचे समर्पक उत्तर या दोघांकडे नसेल तो दिवस कधीच उगवनार नाही जोशी साहेब
    🙏 जय हिंद

  • @pravintidke2924
    @pravintidke2924 Год назад +3

    आ. भाऊ, प्रभाकरजी, सुशीलजी व अन्य काही हे सर्व नैतिकतेच् भान ठेवून राजकीय विश्लेषण व समिक्षा करून जबाबदारीची जाणिव ठेऊनच् योग्य माहिती देतात अशी खात्री वाटते.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 Год назад +16

    सु सु बोलीचकी 200 रुपये कमी केले मोदीनी, एवढ्याशा पैशानी काय होत, तुला फरक पडत, पण आम्हाला फरख पडणार आणि आम्ही खूशआहोत ़

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Год назад +3

      मानभावी ताईला कोटीची देवाण घेवाण असल्यामुळे तशीच भाषा समजते

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Год назад

      ​@@ushajoshi4339साळसूद बाई आहे ती.

  • @MaheshSuvare-n7v
    @MaheshSuvare-n7v 4 месяца назад +2

    भाऊ तुम्ही खर बोललात !

  • @rahulbhisesays
    @rahulbhisesays Год назад +6

    मुलाखत आवडली. मुलाखत करानेही चांगले धारदार प्रश्न विचारले. पण भाऊ बिचकले नाही.

  • @rupalande6645
    @rupalande6645 Год назад +25

    Bhau is Bhaubali..
    Too good one sidede...
    No one can beat g8 bhau ..❤

  • @digvijayshinde3579
    @digvijayshinde3579 Год назад +10

    भाऊ बरोबर बोलतात, मोदींच्या पेक्षा चांगला पर्याय आणला तर मोदींना बाजूला ठेऊ. पण मोदीसारखा प्रभावी नेताआजपर्यंत पहिला नाही.

  • @SatishKulkarni-vr3iw
    @SatishKulkarni-vr3iw Год назад +3

    भाऊ व सुर्यवंशी सर एकुण फार फार सोसले आहे. भाऊनी आपले मानधन सांगितले . आणी यु ट्युब चे मानधन सांगितले . हा फरक आहे.🌹🙏

  • @annasaabchitta
    @annasaabchitta Год назад +3

    भाऊनी पत्रकारीतेचे रंगरूप बदलून टाकले
    पत्रकारितेचे आर्किटेक्ट - भाऊ तोरसेकर

  • @mahindramokashi6555
    @mahindramokashi6555 4 месяца назад +1

    Apritm भाऊ आणि सुर्यवशी किती हेछान अपलिमाते
    उन

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Месяц назад

    ही चर्चा मोकळ्या वातावरणात झाली, उद्बोधक झाली, या बद्दल तिघांचे आभार. अश्या प्रकारच्या चर्चा पुढेही व्हाव्यात जेणेकरून श्रोत्यांच्या बौद्धिक प्रगलभातेत सकारात्मक वाढ होईल. धन्यवाद

  • @rajaniamrute2033
    @rajaniamrute2033 Год назад +1

    मी भाऊ, कुलकर्णी, तूमचे ब्लॉक नेहमी पहायला आवडतात न्युज पेपर न वाजता तुमचे ब्लॉक वाचून खूप माहिती मिळते.

  • @rajubandre6148
    @rajubandre6148 Год назад +1

    ज्या दिवशी भाजपचं सरकार जाईल, त्यादिवशी हिंदू समाजाची वात आहात होईल मोदी च्या मागे हिंदू समाजाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे

  • @jayantchillal3612
    @jayantchillal3612 Год назад +1

    खूप छान, अगदी समर्पक उत्तरे होती,

  • @adnyat
    @adnyat Год назад +16

    जनतेची मते मिळणे ही भाजपची गरज असेल नसेल माहिती नाही. परंतु भाजप निवडून येणे ही आता जनतेची गरज आहे हे नक्की.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 Год назад +9

    भाऊ,
    आम्ही आपणास आमचे मोठे भाऊ समजतो, भाऊ corruption बदल sesation करा,
    आधिकारी गरीब लोकांनकडून पैसे देऊन बदलीसाठी आमदार ,खासदार व related minister ला देतात,
    हे बंद होणार नाही असे महाराष्ट्र शासनाला काय सुचवणार

  • @mukundgulawani2330
    @mukundgulawani2330 Год назад +1

    राजर्षी शाहुंच्या भूमीत येऊन " शाहु- फुले- आंबेडकर" ही जपमाळ ओढणाऱ्या तथाकथित फुरोगाम्यांना भाऊंनी जी थोबाडीत हाणलीय त्यासाठी भाऊंचे अभिनंदन🎉😊

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 Год назад +1

    भाउंचे सडेतोड प्रतीउत्तर! भाउ!१००% सहमत!!

  • @prashantdixit8449
    @prashantdixit8449 3 месяца назад +1

    खुप छान विश्लेषण....

  • @ashokkudalkar4243
    @ashokkudalkar4243 Год назад +2

    अत्यंत प्रामाणिक आणि भाऊ तोरसेकर तसेच प्रभाकर सुर्यवंशी यांना बोलते करणारे बी चॅनेल चे चारूदत्त यांची प्रश्र्नउत्तरं चपखल बौधिक ! अगदी उत्तम !

  • @surabhivastu8220
    @surabhivastu8220 Год назад +18

    मी भाऊंचा आणि प्रभाकरजी आपला नियमित श्रोता आहे.आपण पत्रकारांना ट्रेनिंग साठी काही व्यवस्था करावी.हल्लीचे पत्रकार पाहून लाज वाटते आणि हे कुत्र्याच्या छत्री सारखे न्यूज नेटवर्क आहेत त्यांच्यावर कंट्रोल असावा असे वाटते

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS Год назад +12

    छान मुलाखत असेच कार्यक्रम करा आपोआप मोदींचा प्रचार होईल

    • @not0016
      @not0016 Год назад

      मोदींचा नाही BJP cha.

    • @chaitanyamahadik9123
      @chaitanyamahadik9123 Год назад

      Mg patrakar nishpax asawa he tatw kuthe gel ..

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 Год назад

      Pracharak modi cha hoto papu cha prachaar joker log kara

  • @smitanarale2994
    @smitanarale2994 Год назад +2

    भाऊ आणि प्रभाकर जी मुलुखात परखड ,सडेतोड